आवंढी गावातील राष्ट्रवादीच्या तरुणांना ज्येष्ठांची साथ

0



आंवढी,संकेत टाइम्स : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत संख येथे झालेल्या शेतकरी मेळावा व पक्ष प्रवेश कार्यक्रमात आवंढी गावातील जय भवानी शिक्षण संस्थेचे खजिनदार रामहरी कोडग,दगडु कोडग,दत्ता काशिद यांनी गावातील राष्ट्रवादीच्या तरुणांना साथ देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँगेस पार्टीत जाहीर प्रवेश केला.




याप्रसंगी सरपंच परिषेदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग, महीला तालुकाध्यक्ष डॉ.गीता कोडग, उपसरपंच आण्णासाहेब बाबर, विठ्ठल कोडग सर, विनोद कोडग, सुभाष कोडग, नारायण कुंभार,अक्षय कोडग,पप्पू तोरणे, आण्णासाहेब बाबर, डॉ.आण्णासाहेब कोडग उपस्थित होते.


Rate Card




आंवढीतील जेष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.