चि.दिग्विजय चव्हाण,चि.सौ.का.ऐश्वर्या पाटील यांचा शुभविवाह संपन्न

0



डफळापूर, संकेत टाइम्स : लोकनेते सुनिलबापू चव्हाण यांचे‌ जेष्ठ चिंरजिव कॉग्रेसचे युवक नेते तथा पंचायत समितीचे सदस्य चि.दिग्विजय चव्हाण यांचा‌ विवाह किरणगी ता.अथणी येथील रावसाहेब पाटील यांची जेष्ठ सुकन्या चि.सौ.का.ऐश्वर्या पाटील यांच्याशी कवटेमहांकाळ येथील सिध्दनाथ मंगल कार्यालय येथे कोरोनाचे नियम पाळून साधेपणाने संपन्न झाला.

या शुभ विवाह प्रंसगी वधू-वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आमदार मोहनशेठ कदम,कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सांवत,माजी आमदार विलासराव जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील,सांगली जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, सुरेश पाटील,भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार,पालकमंत्री जयंत पाटील यांचे स्विय सहाय्यक अमोल डफळे,माजी सभापती सुरेशराव शिंदे,मन्सूर खतीब,बाबासाहेब कोडग,कॉग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे,कवटेमहांकाळ पंचायत समितीचे सभापती विकास हाक्के,राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील,माजी सभापती बाबासाहेब मुळीक,माजी जि.प.सदस्य जीवन भोसले,श्रीनिवास भोसले,महादेव अंकलगी,अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अँड.प्रभाकर जाधव,युवा नेते सुभाष पाटील,उमेश सांवत, आकाराम मासाळ,शंतनू सगरे,संजय हजारे,हायनुम सावनुरकर,गजानन कोठावळे,नगरसेवक बाळासाहेब पाटील,दिलीप पाटील,पंचायत समिती सदस्य रविंद्र सांवत,आप्पा मासाळ,नाथा पाटील,रामाण्णा जीवण्णावर,शिवाप्पा तांवशी,आकाराम मासाळ,राम पाटील,बाळ निकम,निलेश बामणे,भैय्या कुलकर्णी यांच्यासह राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.