बाहुबली नेतृत्वास राष्ट्रवादीचे बाहुबल | डफळापूरचे मन्सूर खतीब यांच्या प्रवेशामुळे पश्चिम भाग मजबूत

0



डफळापूर, संकेत टाइम्स : जत तालुक्यातील बाहुबली नेतृत्व असलेले पंचायत समितीचे माजी सभापती मन्सूर खतीब यांनी संख येथील मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला.जत पश्चिम भाग हा मन्सूर खतीब यांचा बालेकिल्ला आहे.अल्पसंख्यक समाजातील असतानाही मन्सूर खतीब यांनी जत पश्चिम भागात मोठे प्रस्त निर्माण केले आहे. गत जिल्हा परिषद निवडणूकीत अगदी अल्प मतात पराभव होऊनही ते नागरिकांच्या हितासाठी कायम सक्रीय आहेत.पश्चिम भागातील मोठ्या असणाऱ्या डफळापूर ग्रामपंचायतीसह अनेक ग्रामपंचायतीवर खतीब यांच्या गटाची सत्ता आहे.






बाहुबली नेतृत्व म्हणून त्यांचा नावलौकिक या भागात आहे.तालुक्यातील दमदार नेत्यापैंकी ते एक नेते आहेत.त्यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेस प्रवेशामुळे पश्चिम भाग मजबूत झाला आहे. त्याशिवाय आपल्या कौशल्याने राष्ट्रवादीला तालुक्यात गतवैभव मिळविण्यासाठी मन्सूर खतीब यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे.

तालुक्यातील राजकारणात खळबळ उडवून दिलेले खतीब यांच्यासह बसवराज पाटील, प्रकाश जमदाडे,मोहन कुलकर्णी हे राष्ट्रवादीला तालुक्यात मजबूत करणार हे निश्चित झाले आहे.






जत पश्चिम भागातील उर्वरित क्षेत्राला म्हैसाळचे पाणी मिळवून देण्याबरोबर विस्तारित योजना पुर्ण करण्यासाठी आंमचे यापुढे प्रयत्न असतील,तर जूने नवे असा एकसंघ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष येणाऱ्या निवडणूकीत ताकतीने उतरून सत्ता ताब्यात घेईल,असे मन्सूर खतीब यांनी संकेत टाइम्सशी बोलताना सांगितले.

संख येथील मेळाव्यात प्रवेश केलेले खतीब समर्थक ; माजी संरपच बाळासो पाटील,सोसायटी चेअरमन हुसेन आत्तार,बी आर पाटील सर,वसंत माळी,अब्दुल मकानदार,भानूदास गडदे,संजय माळी,संजय बा.माळी,रमेश माने,अँड.इर्शाद खतीब,प्रविण पाटील,राहूल पाटील,विश्वजीत पाटील,भास्कर चव्हाण, अशपाक शेख मारूती चव्हाण, पोपट चव्हाण, शक्ती वाघमारे,विशाल पाटोळे,अभिजीत माळी,स्वराज्य म्हेत्रे,राजू चव्हाण 

बाज ; अशोक गडदे,मोहन कोटे,रवी थोरात,मेजर अरूण गावडे,राहूल ऐवळे,गणेश काशिद,मिलिंद‌ गडदे,मारूती शिंदे,आण्णा पाटील,राजा सुडके





कुडणूर :माजी ग्रा.प.सदस्य चौगुले,सोसायटी चेअरमन विलास पाटिल,निलेश आठवले,रामा खांडेकर,सोपान सरगर,आप्पा चौगुले,बाबासाहेब पाटील,संदिप पांढरे,दिलीप पाटील,आप्पा हिप्परकर,ज्ञानू पांढरे,संग्राम पांढरे,माजी उपसंरपच रामा खांडेकर,शहाजी पांढरे

मिरवाड : पोपट सवदे,माजी संरपच मारूती हांडे,माजी ग्रा.प.सदस्य पंडा सवदे,सुशांत पाटील

डोर्ली : ग्रा.प.सदस्य विठ्ठल माने,माजी संरपच नाना बंडगर,माजी चेअरमन शिवाजी भुसनूर,महादेव सकटे,बजरंग भुसनूर,धनाजी रूपनूर,प्रविण पाटील,रमेश भोसले




Rate Card



बेंळूखी : माजी संरपच धोंडिराम चंदनशिवे,उपसंरपच सदाशिव चंदनशिवे,कुमार चंदनशिवे,परसराम कुंभार,श्रीनिवास चंदनशिवे,अशोक माळी,पोपट चव्हाण, सदाशिव अथणी,स्वप्निल माळी,संभा अनुसे,तुषार जाधव,अजय हुपरे,कुमार कोरे 

शिंगणापूर : लोकनियुक्त संरपच आण्णासो पांढरे,उपसंरपच आण्णासो पांढरे, माजी संरपच आबासो पांढरे,धनाजी हजारेपांडूरंग शिंदे,श्रीकांत कांबळे,बाबासो पांढरे,नाना पांढरे,आबासो शेजूळ,रामचंद पांढरे,पांडुरग कांबळे,रावसाहेब माने,आत्माराम हजारे






जिरग्याळ : माजी संरपच तानाजी संकपाळ,माजी चेअरमन नंदू कट्टीकर,सचिन संकपाळ,सत्ताप्पा पाटील,बाळासो पाटील,बसाण्णा कोरे,ज्ञानेश्वर कट्टीकर,तानाजी पाटील,अंकुश पाटील,दत्ता इरळे

खलाटी : माजी संरपच केरू शेजूळ,चंद्रकांत आडगुळे,तानाजी पवार,तात्यासो शेजूळ,काकासो शेजूळ,ग्रा.प.सदस्य वसंत नाईक,गजानन संकपाळ,ग्रा.प.सदस्य काशिनाथ नाईक 

धावडवाडी : चेअरमन पिरसाहेब शेख,नवाज शेख,शमशेर शेख,अशोक सुतार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.



डफळापूरचे माजी संरपच बाळासो पाटील,सोसायटीचे चेअरमन हुसेन आत्तार,शिंगणापूरचे लोकनियुक्त संरपच आण्णासो पांढरे, उपसंरपच आण्णासो पांढरे,माजी संरपच आबासो पांढरे,जिरग्याळचे माजी संरपच तानाजी संकपाळ, माजी सोसायटी चेअरमन नंन्दू कट्टीकर,बाजचे त्रिदल सैनिक संघटनेचे‌ तालुकाध्यक्ष मेजर अरूण गावडे,कुडणूरचे सोसायटी चेअरमन विलास पाटील,बाबासाहेब पाटील,डोर्लीचे ंमाजी संरपच नाना बंडगर,सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी भुसनूर,बेंळूखीचे माजी संरपच धोंडिराम चंदनशिवे,विद्यमान उपसंरच‌ सदाशिव चंदनशिवे,खलाटीचे माजी संरपच केरू शेजूळ,चंद्रकांत आडगळे

धावडवाडी सोसायटीचे चेअरमन पिरसाहेब शेख अशा प्रमुख नेत्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मजबूत ताकत मिळाली आहे.



संख येथील मेळाव्यात माजी सभापती मन्सूर खतीब यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.