रविंद्र वस्ञ निकेतनच्या जत शाखेस ग्राहकांचा तुफान प्रतिसाद

0




जत,संकेत टाइम्स : सलगरे येथील रविंद्र वस्ञनिकेतन या प्रसिद्ध कापड दुकानची जत-बिळूर रस्त्यावरील श्री.यल्लम्मा मंदिरासमोरील साईकृपा रविंद्र या मिनी स्टोअर जत शाखेचे नुकतेच उद्घाटन झाले आहे. पहिल्या दिवसापासून येथे ग्राहकांचा तूफान प्रतिसाद मिळत आहे.कपड्याच्या‌ हाजारो व्हरायटी येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत.






सांगली,सोलापूर,कोल्हापूरसह,कर्नाटक सीमावर्ती भागात कापड व्यवसायातील रविंद्र वस्ञनिकेतन हे नाव यशाच्या शिखरावर पोहचले आहे. रविंद्र वस्ञनिकेतनमुळे कापड व्यवसायात परिवर्तनपर्व आणले असून 365 दिवस ऑफर योजने अंतर्गत 51 टक्के डिस्काउंट देत पुन्हा एकदा आपल्या लौकिकास जत शाखा पात्र ठरली आहे.घरातील लहान थोरापर्यत,महिला यांना लागणारी सर्व कपड्याची अनंत व्हरायटीचे नवनविन हाजारो प्रकार अगदी 51 टक्के डिस्काउंट दरात जतकरांच्या सेवेत उपलब्ध झाले आहेत.




Rate Card



जतकरांनी यापुर्वी रविंद्र वस्ञनिकेतनवर दाखविलेला विश्वास पुन्हा कायम ठेवला असून जत‌ येथे शोरूम चालू झाल्यापासून तूफान प्रतिसाद दिला आहे.

जत तालुक्यातील असे पहिले कापड शोरूम रविंद्र वस्ञनिकेतनच्या माध्यमातून सुरू झाले आहे.येथे प्रत्येक व्हरायटीवर डिस्काउंट उपलब्ध आहे.

जत शहरातील जत-बिळूर रस्त्यावरील श्री यल्लम्मा देवी मंदिरा समोर अगदी प्रशस्त जागेत हे भव्यदिव्य शोरूम सुरू करण्यात आले आहे.





जत‌ येथील साईकृपा रविंद्र या शोरूमला ग्राहकांचा तूफान प्रतिसाद मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.