जत तालुक्यात 35 नव्या रुग्णांची नोंद,एकाचा मुत्यू

0



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचे 35 नवे रुग्ण आढळून आले आहेत. एका रुग्णाचा मुत्यू झाला आहे. जत 6,माडग्याळ,डफळापूर,शेगाव येथे प्रत्येकी 4,येळवी,सोन्याळ,येळवी प्रत्येकी 2, 




काराजनगी,अमृत्तवाडी,वळसंग,बिळूर,उमदी,को.बोबलाद,जा.बोबलाद,कुलाळवाडी,व्हसपेठ,वाळेखिंडी, कुंभारी,बेंळूखी,बाज येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आले आहेत.

त्यामुळे तालुक्यात एकूण रुग्ण 12,378 वर पोहचली आहे. तर 11,278 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.गुरूवारी 47 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.तर 816 रुग्ण उपचाराखाली आहेत.


Rate Card




तालुक्यातील कोरोना प्रभाव कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.