देश-विदेश
राज्यात एकाच वेळी सर्व निवडणुका होणार ?
देशात ‘एक देश, एक निवडणूक’चे धोरण केंद्र सरकार राबविण्याच्या प्रयत्न करत आहे.त्याबाबतचे विधेयकही केंद्र सरकारकडून संसदेत सादर करण्यात आले.परंतु,यावर विरोधकांनी आक्षेप घेतल्याने तो विषय...