संख : श्री.गजानन हायस्कूल व ज्यू.कॉलेज जाडरबोबलादचा इयत्ता 12वी चा (विज्ञान)निकाल 100 टक्के लागला आहे.प्रथम जंगलगी संजना सिद्राय(७८),द्वितीय जमखंडी ज्योती अमगोंडा(७७.६७),अवटी श्रुती शिवानंद(७६.१७) यांनी यश संपादन केले.शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.