मिरजमध्ये आठ हजारांची लाच घेताना महापालिकेचा मुकादम जाळ्यात

0
7

सांगली : माहपालिकेत चार महिन्यांची हजेरी लावून मानधन काढून दिल्याच्या मोबदल्यात १२ हजारांच्या लाचेची मागणी करून त्यातील आठ हजार रुपये स्विकारताना महापालिकेच्या प्रभारी मुकादमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. किशोर जगन्नाथ जबडे (वय ४८, रा. मदिना मश्जिदजवळ, सुभाषनगर) असे संशयिताचे नाव आहे. मिरज शहर पोलिस ठाण्याजवळ असलेल्या चहा टपरीजवळ ही कारवाई करण्यात आली.पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here