डफळापूर : जत तालुक्यातील प्रत्येक प्रश्न सोडविण्याचा माझा प्रयत्न असून तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी काम करतोय,असे उद्गार आमदार गोपीचंद पडळकर यांनी काढले.
आ.पडळकर यांनी जत दौऱ्यावर असताना डफळापूर येथे सवदे कृषी दुकानला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिग्विजय चव्हाण,अभिजीत चव्हाण, अशोक सवदे,संजय तेली,महादेव हिंगमिरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी आ पडळकर व संजय तेली यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.