आंनदाची बातमी | ‘हे’ राज्य देणार शेतकऱ्यांना भेट,४००० ट्रॅक्टरचे करणार वाटप

0
6
विधानसभा निवडणुकीपूर्वी हेमंत सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहे आणि सहकार विभाग २०२४-२५ आणि २०२५-२६ या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री ट्रॅक्टर वितरण योजनेंतर्गत सुमारे ४,००० ट्रॅक्टरचे वितरण करणार आहे. याविषयीचा अध्यादेश विभागाने जारी केला आहे. लाभार्थ्यांना ८० टक्के अनुदान दिले जाईल विभागाकडून २,४५० मोठे आणि १,५५० छोटे ट्रॅक्टर वितरित केले जाणार आहेत. यासोबतच १००० कृषी उपकरणांचेही वाटप करण्यात येणार आहे
खाजगी शेतकऱ्यांसह शेतकरी गटांना याचा फायदा होणार आहे. अनेक वर्षांनंतर राज्य सरकार शेतकऱ्यांना अनुदानावर ट्रॅक्टरचे वाटप करत आहे. भाजपाचे राज्य निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी हेमंत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आणि म्हणाले की, निवडणुका जवळ सरकारने ५ वर्षात काहीही केले नाही ते आल्या आहेत आणि ज्या आघाडी आता निवडणुका येताच पोकळ घोषणा करत आहे.

 

 

जात आहेत. आजही भ्रष्टाचार झारखंडला उद्धवस्त करत आहे. जनतेने परिवर्तनाचा निर्धार केला आहे. त्यांची खोटी आणि पोकळ आश्वासने, भ्रष्टाचार आणि ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, माता- भगिनींचा अपमान, बेकायदेशीर घुसखोरी, बदलती लोकसंख्या यांसारख्या मुद्यावर भारतीय जनता पक्ष यात्रेच्या रूपाने जनतेत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here