बदली होत नसल्याने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

0
7
Covered dead body of a person in the morgue with a tag attached to the toe
कवटेमहाकांळ एसटी आगारातील सहायक जावेद अल्लाबक्ष नगारजी (वय ३८, रा. जत) या एसटी कर्मचाऱ्याने द्रव्य प्राशन करून केली. आगार आत्महत्या व्यवस्थापकांनी आपल्या बदलीचा अर्ज अडवून ठेवल्याने आत्महत्या करीत असल्याचे नगारजी यांनी जिल्हा नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.जावेद नगारजी विषारी याप्रकरणी संबंधित एसटी अधिकाऱ्यांवर गन्द्रा दाखल होईपर्यंत मृत्तदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता.
जावेद नगारजी हे राज्य परिवहन महामंडळाच्या कवठेमहाकाळ आगाराच्या कार्यशाळेत सहायक म्हणून काम करीत होते. अडीच वर्षांपूर्वी नगारजी यांची जत येथून कवठेमहांकाळ आगाराकडे बदली करण्यात आली होती. बदलीमुळे नाराज झालेल्या नगारजी यांनी जत येथे पुन्हा बदलीसाठी कवठेमहांकाळ आगारप्रमुख महेश जाधव यांच्याकडे दोनवेळा विनंती अर्ज केले होते.मात्र, दिलेले अर्ज जिल्हा नियंत्रकांकडे पाठविले नसल्याने बदली होत नसल्याची नगारजी यांची तकार होती
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here