बिळूर शाळेतील प्राथमिक शिक्षकाचा डेंग्यूमुळे

0
5

जत: बिळूर (ता. जत) येथील वस्तीशाळेतील प्राथमिक शिक्षक अंवाण्णा नागप्पा पडवळे (मूळ गाव शिवणगी, ता. मंगळवेढा) यांचा अंबाण्णा पडवळे बुधवारी डेंग्यूने मृत्यू झाला. शनिवारी त्यांना जत येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

उपचारांचा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना मंगळवारी मिरज येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बधवारी निधन झाले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here