जतमधील युवकाची गळफासाने आत्महत्या 

0
3
जत: जत येथील मोरे कॉलनीतील राज उमेश कांबळे (वय २०) याने राहत्या घरी मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास साडीने घरातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.
हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. या घटनेची माहिती जत पोलिसांना दिल्यानंतर घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आत्महत्येचे कारण समजू शकले नाही
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here