छाननीत आठ विधानसभा मतदारसंघातील 184 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध

0
286

सांगली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र छाननी आज पार पडली. यामध्ये 184 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरले.

या छाननीतील वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची विधानसभा मतदारसंघनिहाय यादी पुढीलप्रमाणे.

 विधानसभा मतदारसंघाचे नाववैधरीत्या नामनिर्दिष्ट उमेदवारांचे नाव व पक्ष
281-मिरज (अ.जा.)राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार
डॉ. आकाश नंदकुमार व्हटकर (बहुजन समाज पार्टी)तानाजी आनंदा सातपुते (शिव सेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे))डॉ. सुरेश (भाऊ) दगडू खाडे (भारतीय जनता पार्टी)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार
प्रशांत लक्ष्मण सदामते (जनहित लोकशाही पार्टी)महेशकुमार महादेव कांबळे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन)विज्ञान प्रकाश माने (वंचित बहुजन आघाडी)
इतर उमेदवार
अनिल देवदान मोहिते (अपक्ष)अमित हरि कांबळे(अपक्ष)उत्तमराव संपत कांबळे (अपक्ष)चंद्रकांत रामचंद्र सांगलीकर (अपक्ष)चंद्रकांत रावसाहेब सरवदे (अपक्ष)जैनब शकीलअहमद पिरजादे (अपक्ष)ज्योती जयपाल कांबळे (अपक्ष)दिपक श्रीधर सातपुते (अपक्ष)धनराज अनिल सातपुते (अपक्ष)बाळासाहेब दत्तात्रय होनमोरे (अपक्ष)मकरंद भागवत कांबळे (अपक्ष)मोहन ज्ञानोबा वनखंडे (अपक्ष)रविंद्र गोविंद कोलप (अपक्ष)प्रा.लक्ष्मण बापू मोरे (अपक्ष)शशिकांत भगवान बनसोडे (अपक्ष)सचिन मनोहर वाघमारे (अपक्ष)सदाशिव शिध्दू कांबळे (अपक्ष)सागर मोहन वनखंडे (अपक्ष)सुमन सुरेश खाडे (अपक्ष)संतोष मधुकर पोखर्णीकर (अपक्ष)स्टेला सुधाकर गायकवाड (अपक्ष)
282-सांगलीराष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार
आरती सर्जेराव कांबळे (बहुजन समाज पार्टी)पृथ्वीराज (बाबा) गुलाबराव पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेस)सुधीरदादा उर्फ धनंजय हरी गाडगीळ (भारतीय जनता पार्टी)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार
अल्लाऊद्दीन हयातचाँद काजी (वंचित बहुजन आघाडी)सतिश भुपाल सनदी (साहेब) (राष्ट्रीय समाज पक्ष)
इतर उमेदवार
आसिफ नबीलाल बावा (अपक्ष)इम्रान महंमद जमादार (अपक्ष)डॉ. उत्तमदादा मोहिते (अपक्ष)कांबळे राजेंद्र नाथा (अपक्ष)जयश्रीताई पाटील (अपक्ष)जयश्री (वहिनी) जगन्नाथ पाटील (अपक्ष)जयश्री मदन पाटील (अपक्ष)डोंगरे शिवाजी राजाराम (अपक्ष)मयुरेश सिधार्त भिसे (अपक्ष)महादेव ज्ञानोबा साळुंखे (अपक्ष)मिनाक्षी विलास शेवाळे (अपक्ष)मिलिंद विष्णू साबळे (अपक्ष)युवराज अधिकराव शिंदे (अपक्ष)रफीक महमद शेख (अपक्ष)समीर अहमद सय्यद (अपक्ष)संग्राम राजाराम मोरे (अपक्ष)संजय महादेव पाटील (अपक्ष)हरिदास श्रीमंत पडळकर (अपक्ष)
283-इस्लामपूरराष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार
अमोल विलास कांबळे (बहुजन समाज पार्टी)जयंत राजाराम पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)निशिकांत प्रकाश पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)प्रतीक जयंत पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) (Substitute)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार
राजेश शिवाजी गायगवाळे (वंचित बहुजन आघाडी)सतीश शिवाजी इदाते (राष्ट्रीय समाज पक्ष)
इतर उमेदवार
अमोल आनंदराव पाटील (अपक्ष)किरण संपतराव पाटील (अपक्ष)गुणवंत रामचंद्र देशमुख (अपक्ष)चंद्रशेखर प्रकाश तांदळे (अपक्ष)जगन्नाथ भगवान मोरे (अपक्ष)जयंत राजाराम पाटील (अपक्ष)जयंत रामचंद्र पाटील (अपक्ष)दत्तात्रय भाऊ गावडे (अपक्ष)दिग्विजय दिनकर पाटील (अपक्ष)निशिकांत प्रल्हाद पाटील (अपक्ष)निशिकांत दिलीप पाटील (अपक्ष)बाबासाहेब गणपती पाटील (अपक्ष)विनायक हौसेराव शेवाळे (अपक्ष)सागर हणमंतराव गुरव-मलगुंडे (अपक्ष)हणमंत विलासराव पाटील (अपक्ष)
284-शिराळाराष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार
देशमुख सत्यजीतराव शिवाजीराव (भारतीय जनता पार्टी)मानसिंग फत्तेसिंगराव नाईक (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार)मुजावर गौस बाबासो (बहुजन समाज पार्टी)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार
आनंदराव वसंतराव सरनाईक (फौजी बापू) (संभाजी ब्रिगेड पार्टी) 
इतर उमेदवार
अनिल रंगराव आलुगडे (अपक्ष)जितेंद्र शिवाजीराव देशमुख (अपक्ष)तानाजी महादू पाटील (अपक्ष)तेजस्वी सम्राट महाडिक (अपक्ष)निवास पांडुरंग पाटील (अपक्ष)प्रविण भिमराव पाटील (अपक्ष)महाडीक सम्राट नानासो (अपक्ष)मानसिंग ईश्वरा नाईक (अपक्ष)रवि भगवानराव पाटील (अपक्ष)विराज मानसिंग नाईक (अपक्ष)सम्राट विजयसिंह शिंदे (अपक्ष)
285-पलूस-कडेगावराष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार
कदम विश्वजीत पतंगराव (इंडियन नॅशनल काँग्रेस)संग्राम संपतराव देशमुख (भारतीय जनता पार्टी)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार)
आनंदा शंकर नालगे-पाटील (बळीराजा पार्टी)अंकुश (आबा) वसंत पाटील (जनहित लोकशाही पार्टी)जाधव प्रमोद यशवंत (रिपब्लिकन बहुजन सेना)जीवन किसन करकटे (वंचित बहुजन आघाडी)होवाळ महादेव कलावती रामचंद्र (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए))
इतर उमेदवार
अर्जुन शामराव जमदाडे (अपक्ष)अशोक रामचंद्र चौगुले (अपक्ष)जयसिंग बापूसो थोरात (अपक्ष)प्रदिप विलास कदम (अपक्ष)माळी परशुराम तुकाराम (अपक्ष)रविंद्र हरीबा ठोंबरे (नाना) (अपक्ष)राहुल शिवाजी पाटील  (अपक्ष)रंगराव रामचंद्र पाटील (अपक्ष)विजय विलास यादव (अपक्ष)विशाल तुकाराम पाटील (अपक्ष)डॉ. विश्वनाथ शिवराम कांबळे (अपक्ष)शकुंतला शशिकांत पवार (अपक्ष)हणमंत गणपती होलमुखे (अपक्ष)
286-खानापूरराष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार
अजित धनाजी खंदारे (बहुजन समाज पार्टी)बाबर सुहास अनिलभाऊ (शिवसेना)राजेश (राजूदादा) रामचंद्र जाधव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)वैभवदादा सदाशिवराव पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार
उमाजी मोहन चव्हाण (राष्ट्रीय समाज पक्ष)भक्तराज रघुनाथ ठिगळे (प्रहर जनशक्ती पक्ष)संग्राम कृष्णा माने (वंचित बहुजन आघाडी)संदिप गंगाधर लोंढे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)
इतर उमेदवार
अमोल अनिलराव बाबर (अपक्ष)अंकुश महादेव चवरे (अपक्ष)उत्तम शामराव जाधव (अपक्ष)डॉ.उन्मेश गणपतराव देशमुख (अपक्ष)ॲड. गणेश तुकाराम जुगदर (अपक्ष)दादासो कोंडीराम चंदनशिवे (अपक्ष)दादासो पोपट घाडगे (अपक्ष)प्रकाश आबासो गायकवाड (अपक्ष)‍ब्रम्हदेव कुंडलिक पडळकर (अपक्ष)भरत जालिंदर पवार (अपक्ष)महादेव उत्तम साळुंखे (अपक्ष)मोहन सोनू बागल  (अपक्ष)रणजित सर्जेराव पवार (अपक्ष)राजेंद्र (आण्णा) देशमुख (अपक्ष)वैभव प्रतापराव पाटील (अपक्ष)सचिन दिलीप गुरव (अपक्ष)सदाशिवराव हणमंतराव पाटील (अपक्ष)सुहासभैय्या राजेंद्रभाऊ बाबर (अपक्ष)संतोष सुखदेव हेगडे (अपक्ष)संभाजी जगन्नाथ पाटील (अपक्ष)
287-तासगाव-कवठेमहांकाळराष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार
रोहित रावसाहेब पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार)वैभव गणेश कुलकर्णी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)शंकर मार्तंड माने (बहुजन समाज पार्टी)संजय रामचंद्र पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार
घागरे युवराज चंद्रकांत (बहुजन महा पार्टी)दत्तात्रय बंडू आठवले (वंचित बहुजन आघाडी)दिगंबर रामचंद्र कांबळे (पीजेन्टस अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया)प्रकाश तुकाराम शिंगाडे (बळीराजा पार्टी)शशिकांत दुर्योधन कोळेकर (जनहित लोकशाही पार्टी)शिवाजी हरिच्छद्र ओलेकर (राष्ट्रीय समाज पक्ष)
इतर उमेदवार
अर्जुन बबन थोरात (अपक्ष)अनिल बिरू गावडे (अपक्ष)कृष्णदेव पांडुरंग बाबर (अपक्ष)दत्तात्रय भिमराव बामणे (अपक्ष)दोडमणी महादेव भिमराव (अपक्ष)नदीम नजरूद्दीन तांबोळी (अपक्ष)नानासो आनंदराव शिंदे (अपक्ष)प्रदिप बाळकृष्ण माने (अपक्ष)प्रमोद धोंडीराम देवकते (अपक्ष)प्रशांत लक्ष्मण सदामते (अपक्ष)रोहित राजगोंडा पाटील (अपक्ष)रोहित राजेंद्र पाटील (अपक्ष)रोहित रावसाहेब पाटील (अपक्ष)विक्रांतसिंह माणिकराव पाटील (अपक्ष)विजय श्रीरंग यादव (अपक्ष)विराज संजय पानसे (अपक्ष)सचिन मनोहर वाघमारे (अपक्ष)सुनिल बाबुराव लोहार (अपक्ष)सुरज दत्तात्रय पाटील (अपक्ष)संजय कृष्णा चव्हाण (अपक्ष)संजय गोविंदराव चव्हाण (अपक्ष)संभाजी यशवंत पाटील (अपक्ष)संभाजी दत्तात्रय माळी (अपक्ष)
288-जतराष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार
गोपिचंद कुंडलिक पडळकर (भारतीय जनता पार्टी)विक्रम दादासो ढोणे (बहुजन समाज पार्टी)विक्रमसिंह बाळासो सावंत (इंडियन नॅशनल काँग्रेस)
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार
कदम सतिश ललिता कृष्णा (हिंदुस्तान जनता पार्टी)
इतर उमेदवार
आण्णासो शिवाजी टेंगले (अपक्ष)तम्मनगौडा ईश्वरप्पा रवि (अपक्ष)दत्तात्रय शंकर भुसनर (अपक्ष)प्रकाश विठोबा जमदाडे (अपक्ष)भीमगोंडा रामगोंडा बिरादार (अपक्ष)महादेव मुरग्याप्पा हुचगोंड (अपक्ष)महादेव मेघू पवार (अपक्ष)लक्ष्मण गुंडा पुजारी (अपक्ष)विजय अंबुराया बागेळी (अपक्ष)शंकर रामू वगरे (अपक्ष)श्रीशैल सातलिंग उमराणी (अपक्ष)सुरेश बाबूराव शिंदे (अपक्ष)संजय दऱ्याप्पा कांबळे (अपक्ष)

0000000

विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे लोकशाही दिन रद्द

            पुणे,दि.३० :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु केली असून आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. पुणे विभागातील पुणेसातारासांगलीसोलापूरकोल्हापूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू असल्याने दरमहा दुसऱ्या सोमवारी होणारा विभागीय लोकशाही दिन नोव्हेंबर,२०२४ मध्ये आयोजित करण्यात येणार नाही. सर्व संबधितांनी याची नोंद घ्यावी असेसामान्य प्रशासन अपर आयुक्त वर्षा लड्डा ऊंटवाल यांनी कळविले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here