इतर जिल्हेसांगली श्री बुवानंद अर्बनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन By Team Sanket Times - December 19, 2024 0 3 FacebookTwitterPinterestWhatsApp जत : श्री बुवानंद अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि.डफळापूरच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन सहाय्यक निंबधक(सहकार)अमोल डफळे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.यावेळी ऑडिटर सुरेश सायगाव,संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी आदी.