जाडरबोबलमध्ये विना परवाना तलवार घेऊन फिरणाऱ्या एकास अटक

0
7
बालगाव,संकेत टाइम्स : जाड्डरबोबलाद ता.जत येथे विना परवाना तलवार घेऊन फिरणाऱ्या एकास पोलीसांनी पकडले.गुरूराज सोमनिंग धुमगोंड वय २६ रा.जाडरबोबलाद असे संशयिताचे नाव आहे.याप्रकरणी आर्म अँक्ट ५,२५ प्रमाणे उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
धुमगोंड हा मंगळवारी जाडरबोबलाद येथील हेळवार गल्ली परिसरात दोन फुटाची लाखडी मुठ असलेली तलवार विना परवाना घेऊन फिरत होता.यांची माहिती मिळताच उमदी पोलीसांनी तलवारीसह त्याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास एन.एम.काळेल करत आहेत.

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here