सांगली जिल्ह्यात कोरोना बाधिताचा संख्या 2 हजार पार | एकाच दिवसात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू ; नवे तब्बल 167 रुग्ण

0

सांगली :माजी महापौर हारूण शिकलगार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.बुधवारी एकाच दिवसात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाले असून जिल्ह्यात नवे तब्बल 167 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.सांगली शहरातील 03, मिरज शहरातील 02 आणि कडेगाव येथील 01 असे 6 जणांचा समावेश आहे.जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 167 जण नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

सांगली शहरातील 91,मिरज शहरातील 25 जणांचा समावेश आहे.

 जिल्ह्यातील कोरोना रुग्ण असे,आटपाडी तालुक्यामधील एकूण -06,जत तालुक्यामधील एकूण -04,क.म.तालुक्यामधील एकूण-09, मिरज तालुक्यामधील एकूण -12,

Rate Cardपलूस तालुक्यामधील एकूण-01,वाळवा तालुक्यामधील एकूण-03,तासगांव तालुक्यामधील एकूण -14,शिराळा तालुक्यामधील एकूण -02,आज दिवसभरात 42 जण कोरोना मुक्त झाले आहे.जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 1043 रुग्ण आहेत.जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 2065 वर पोहचली आहे.आतापर्यंत 952 जण झाले कोरोना मुक्त झाले आहेत.आज पर्यंत कोरोना बाधित मृत्यू संख्या 70 वर पोहचली आहे.Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.