जत,प्रतिनिधी : जतेत रवीवारी बाधित एकही रुग्ण आढळून आलेला नाही.त्यामुळे प्रशासन,नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.बिळूर,उमदी,संख,गुलगुंजनाळ मध्ये बाधित रुग्णाचा संपर्क मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे रविवारी समोर आले आहे.रवीवारी जत तालुक्यातील नविन एकही पाॅझिटीव्ह रुग्ण सापडला नाही.
कुपवाडमधील खून प्रकरणाचा छडा | जत तालुक्यातील जिरग्याळ येथून घेतले पाच संशयितांना ताब्यात |
आतापर्यय तालुक्यात एकूण पॉझिटीव्ह 90 रुग्ण आढळून आले आहेत.त्यात
उपचार्याखाली जत तालुक्यातील 76 रुग्ण उपचार घेत आहेत.तर 11रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तर आतापर्यत तालुक्यात 3 रुग्ण मुत्यूनुखी पडले आहेत.पॉझिटीव्ह रुग्णापैकी अजून तिघेजण चिंताजनक आहेत.त्यात दरीबडची,उमदी, गुलगुंजनाळ येथील रुग्णाचा समावेश आहे.तालुक्यातील जत येथील कोविड सेंटरमध्ये एकूण 33तर गुड्डापूर येथे 40 रुग्ण उपचार घेत आहेत.
धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेचे नामकरण अहिल्यादेवी होळकर आवास योजना ; विजय वडेट्टीवार |
मिरज येथेही जतचे 43 रुग्णावर उपचार सुरू आहेत.सध्या बाधित रुग्णाच्या संपर्कातील 31 जण विलगीकरण कक्षात दाखल आहेत.जत तालुक्यातील कंटेन्टमेंन्ट झोन व बफर झोन मधील होम क्वोरंटाईन(उमदी,गुलगुंजनाळ,सं