जत,प्रतिनिधी : मुडशी (मगदूम वस्ती)सिंदूर,(ता.जत)येथील जि.प.शाळा कन्नड शाळेत अज्ञात चोरट्यांनी शाळा बंद काळात एलईडी टिव्ही,फँन असा 9 हजाराचा मुद्देमाल लंपास केला.याप्रकरणी मुख्याध्यापक फिर्याद दत्तात्रय ममता कोलाटे (रा.जत)यांनी जत पोलीसात फिर्याद दिली आहे.