आंवढी: आंवढी ता.जत गावचे संरपच आण्णासाहेब कोडग यांना लोकमत सरपंच पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.आपल्या कार्यकुशल नेतृत्वाची राज्यात आंवढीचे नाव निर्माण केलेले सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा आंवढीचे सरपंच कोडग यांच्या कार्याची दखल घेत हा आदर्श संरपच पुरस्कार विविध मान्यवराच्या हस्ते सांगली येथे प्रदान करण्यात आला.