उटगी ते उमदी रस्त्याचे दुरूस्तीचे काम रखडले

0
4

उटगी,वार्ताहर :उटगी ते उमदी रस्त्याचे दुरूस्तीचे काम रखडले  आहे. बाजूच्या साईट पट्ट्या भरल्या आहेत.त्यावर कारपेठचा थर घालणे बाकी आहे.मात्र जो रस्ता तो कधी कुणाचा जीव घेईल हे सांगता येत अशी स्थिती आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here