जत,प्रतिनिधी: आरळी साहेब तुम्ही आमदार झाल्याचे पाह्याचे आहे.अशा भावना व्यक्त करत डॉ.रविंद्र आरळी यांना राजकीय,वैद्यकिय,सामाजिक,व सांस्कृतिक क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचा वर्षाव केला.अगदी साधेपणाने येथील उमा इन्स्टीट्युट ऑफ नर्सिग एज्यूके कॉलेज हॉलमध्ये बालगाव आश्रमाचे अमृत्तानंद स्वामीजी,आ.विलासराव जगताप,जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, सभापती तम्माणगौंडा रवीपाटील,ब्रम्हनाथ पडळकर,सुशिला तावशी, माजी सभापती आर.के.पाटील,चिक्कलगी मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज,जि.प.माजी सदस्य कुडलिंक दुधाळ,आप्पासाहेब नामद, उपसभापती अँड.आडव्याप्पा घेरडे,आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संजय कांबळे, शिवाजीराव ताड,प्रसाद जगताप,टिम एडके,डॉ.संपत शिवनगी,रमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.जत तालुक्यातील नामांकित डॉ.आरळी यांचा बुधवारी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.जत तालुक्यातील वैधकीय,राजकीय क्षेत्रातील एक वेगळी हस्ती,सामान्याचा ‘आपला माणूस’ बुधवारी सकाळपासूनच ‘डॉक्टरांना शुभेच्छाचा वर्षाव होत होता.अगदी सामान्य जनतेशी नाळ जोडलेले या ध्येयवादी,किमयागार,कर्तृत्वाचा महामेरू असलेल्या डॉ.आरळीचा बुधवारी झालेला वाढदिवस म्हणेज एक उत्सवच म्हटल्यास वावगे वाटू नये.सांयकाळी सहाच्या दरम्यान प्रंचड मान्यवर,जनतेच्या उपस्थितीत केक कापून डॉ.आरळीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.अगदी साधेपणा,अनाठायी खर्च न करता जनतेच्या विश्वास पुर्ण शुभेच्छाचा स्विकार डॉ.आरळीनी अगदी हस्तमुख पणे करत आपलेपणाची जाणीव करून दिली.म्हणून उपस्थित मान्यवर व नागरिकाच्या शुभेच्छा तर मिळाल्याच पंरतू साहेब तुम्हाला आमदार म्हणून लोकासाठी काम करायचं आहे.ते तुम्ही करावं अशा भावनिक,हक्कदायक भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.यावर बोलताना डॉ.रविंद्र आरळी यांनी भावनिक साद घालत येत्या काही दिवसात सर्वाच्या अपेक्षा पुर्तीसाठी मी पुर्ण वेळ प्रयत्नशील राहीन असे सांगितले.वाढदिवसानिमित्त डॉ.आरळी संचालित उमा इन्स्टीट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस,लायन्स इंग्लिश मिडियमस्कूलच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर संपन्न झाले.तेथेच डॉ.यांच्या शाळेतील मुंलाच्या बरोबर वाढदिवस साजरा झाला.डॉ.उमा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या वतीने दुपारी सत्कार करण्यात आला.सायकांळी सीएम चषक क्रिडा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण झाले.यावेळी बालगाव आश्रमाचे अमृत्तानंद स्वामीजी,डॉ.जिव्वाण्णावर,अविना
जत:डॉ.रविंद्र आरळी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना बालगाव आश्रमाचे अमृत्तानंद स्वामीजी,संपादक दिनराज वाघमारे,राजू माळी,चंद्रकांत गुड्डोडगी,अँड.गडदे






