जीवनातं मोठा संघर्ष करून राजकीय क्षेत्रात जिल्ह्यात दबदबा करणारा नेता म्हणून खा.संजयकाका पाटील यांना देशभर ओळखले जाते.तासगाव पासून सुरू झालेला संघर्ष काकाला जिल्ह्याचा खासदार बनविण्यापर्यत कामी आला.जिल्ह्यातील लोकप्रिय, जनहितसाठी काम करणारा लोकसेवक म्हणून काका आता जिल्हाभर परिचित आहेत.जत तालुक्यात काकांनी राष्ट्रीय विविध योजनेतून निधी आणला आहे. महामार्ग, सिंचन योजनेतून जनहितासाठी झोकून दिले आहे.तालुक्यातील सिंचन योजनाचे कँनॉल,महामार्गाच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी स्व:ता त्यांच्या बांधा वर जाऊन मिटविण्याचे काम केले आहे. त्यांचे फलित येत्या वर्षभरात तालुक्यात दिसणार आहे.तालुक्यात खा.संजय पाटील यांनी केलेले म्हैशाळ सिंचन योजनेचे काम जत पश्चिम व दक्षिण भागातील शेतकरी समृद्ध करणारा ठरले आहे.सततच्या दुष्काळाने जतच्या शेतकरी संपत असताना संजयकाका नावाचा नेता शेतीसह,पिण्याच्या पाण्यासाठी कष्ठ घेतोय.म्हैशाळ सिंचन योजना तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यत पोहचविण्यात काका यशस्वी होत आहेत.म्हैशाळ सिंचन योजनेतून सध्याही जतेती कँनॉलमधून पाणी सुरू आहे.त्यापलिकडे उर्वरित कामात प्रंचड गती आली आहे.जतच्या उर्वरित सिंचनापासून वंचित पुर्व भागासाठी कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून या भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी काकांचा प्रयत्न सुरू आहे.जिल्हा विकासकामांतून समृद्ध होत असताना जत तालुका मागे नाही राहिला पाहिजे यासाठी काकांचा प्रयत्न आहे. जतला सिंचन योजनेच्या माध्यमातून विकासाला चालना देण्यात येत आहे.महामार्गातून जतच्या विकासात आम्रुगाल बदल घडविण्याची किमया साध्य झाली आहे.त्यातून विजापूर-गुहागर,सांगोला-अथणी,पंढरपूर -विजापूर राष्ट्रीय महामार्ग जतच्या विकासाला चालना देणारे आहेत.त्यातून संजयकाका खासदार म्हणून जतच्या जनतेचे ऑयडॉल बनले आहेत.
काकांची दुरदृष्टी जतला बदलवेल इतकं निश्चित अशा दमदार खासदारांचा आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!





