बाज | मध्ये जमिनीच्या वादातून हाणामारी : दोन जखमी |

0
3

जत,प्रतिनिधी: बाज ता.जत येथे जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली.त्यात परस्परविरोधी गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी, येथील गडदे कुंटुबात जमिनीचा जुना वाद आहे. त्यातून सोमवारी वादावादी झाली त्यांचे रुंपातर काठी,दगडाने मारहाणीत झाले.त्यात दोघे जखमी झाले आहेत.
शोभा बाळू गडदे यांनी आंनदा रामू गडदे,मंगल आंनदा गडदे,अमोल आंनदा गडदे यांनी विनाकारण शिवीगाळ करत काठीने मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे. तर आंनदा रामू गडदे यांनी दिलेल्या फिर्यादीत बाळू रामू गडदे, शोभा रामू गडदे, रामचंद्र बाळू गडदे यांनी आमची विकलेली जमिन परत दे म्हणून काठी,दगडाने मारहाण करून जखमी केल्याचे म्हटले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here