जत,प्रतिनिधी: येळवी ता.जत येथील माजी उपसंरपच सुनिल साळे सर यांची राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सांगली जिल्हा कार्यकारी सदस्य पदी निवड झाली. त्यांना राष्ट्रवादीचे नेते माजी सभापती सुरेश शिंदे यांनी निवडीचे पत्र दिले.यावेळी सभापती टिमू एडके, नगरसेवक स्वप्निल शिंदे,रवी मानवर,पवन कोळी,राहूल शिंदे, बाजी केंगार,पिराजी शिंदे, शिवाजी आवटी,सुहास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.





