जत,प्रतिनिधी : सोरडी- जत रोडवर संखतिर्थ पासून एक किलोमीटर अंतरावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन तरूण अभिंयत्याचा मुत्यू झाला.गणेश व्यंकटेश जेऊर (वय-30,मुळ गाव-दरिबडची,सध्या रा.विद्यानगर जत)असे मयत अभिंयत्याचे नाव आहे.गुरूवारी दुपारी 2.30 ला अपघात झाला.
याबाबतची फिर्याद विनायक वाघमारे यांनी जत पोलिसात दिली आहे.
जत पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी,अभिंयता गणेश जेऊर हे पुणे येथे खाजगी कंपनीत नोकरीस आहेत.ते मुळ दरिबडची येथील आहेत.त्यांचा 7 मे 2018 रोजी शेगाव येथील अभिंयता मुलीशी लग्न झाले आहे.पत्नी बेंगलोर येथे अभिंयता म्हणून खाजगी कंपनीत नोकरीस आहे.सध्या ते विद्यानगर येथे कुंटूबियांसह राहतात. गणेश यांची दरिबडची येथे वडिलार्जित शेती आहे.तेथे सध्या द्राक्षबाग लावली आहे.त्यांची देखरेख करण्यासाठी गणेश पुणे येथून दरिबडची येथे येतात.गुरूवारी गणेश जेऊर हे नित्याप्रमाणे(एमएच-10,एएल-
Attachments area





