डफळापूरात पुन्हा गटार तुंबली

0
33

डफळापूर, वार्ताहर : डफळापूर गाव भागात साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र काही नागरिकांच्या आडमुटे पणामुळे नेमके ग्रामपंचायत कार्यालया समोर गटारीचा प्रवाह आडल्याने गटार तुंबली आहे.त्यामुळे पुन्हा आजाराची भिती व्यक्त केली जात आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here