जत,प्रतिनिधी:धावडवाडी ता.जत येथील येथीव गनी अकबर शेख (वय-35) यांने अतराळ, ता. जत येथे राहत्या घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
गनी हे बांधकाम व्यवसायिक होते. सध्या अंतराळ येथेच रहात होते. गुरूवारी मध्यरात्री दोरीने गळफास लावून घेतला. सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडीस आली.त्यांचा चुलत भाऊ अन्सर बाबासो शेख यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.





