जत | शॉक लागून मजूराचा मुत्यू |

0
4

जत,प्रतिनिधी : जत शहरातील सातारा रोडवरील संतोष पेट्रोल पंपासमोरील बांधकामावर पाणी मारत असताना मोटारीचा शॉक लागून एका मजूरांचा मुत्यू झाला. मारूती महादेव मळगे(वय-26,रा.मळगेवस्ती,जत)असे मयत मजूराचे नाव आहे.घटना साडेसात वाजता घटना घडली. याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.

उमदी, वार्ताहर : सुसलाद ता.जत येथील ओढापात्रात वाळू तस्करी करणारे दोन ट्रँक्टर पकडण्यात आले.संख अप्पर तहसील कार्यालय व उमदी पोलिसाच्या संयुक्तिक ही कारवाई करण्यात आली.आमसिध्दा बिराजदार, महादेव बिराजदार यांच्या मालकीचे हे ट्रँक्टर आहेत.दोन्ही ट्रँक्टर जप्त करून उमदी पोलिसाच्या ताब्यात दिले आहे. एकास दीड लाख रुपये दंड निश्चित केला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here