जत | संपादक राजू माळी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार |

0
6

जत,प्रतिनिधी: जत तालुक्याचे लोकप्रिय दैनिंक संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी यांना वाढदिवसानिमित्त जत पत्रकार ग्रुपच्या वतीने केक कापून सत्कार करण्यात आला.

नियोजन जेष्ठ पत्रकार मच्छिंद्र ऐनापुरे यांनी केले.यावेळी जेष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे,जंयवत आदाटे,भागवत काटकर,अमोल बाबर,प्रा.तेली,महेश शिंदे,गणेश शेंडकर,प्रंशात घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान संत निरकांरी मंडळ जतच्या वतीनहीे राजू माळी यांच्या फेटा, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक गिरमल कांबळे, संजय सांळुखे,मारूती बंडगे,दत्ता साळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here