जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात मुख्यंमञी ग्रामसडक योजना बॅच क्र.2 मंजूर झालेल्या विविध कामाचे उद्घाटन आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते आज होणार आहे.त्यामध्ये खोजानवाडी ते बुरहट्टी(कोटलगी) रस्ता काम,पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर रस्ता,पाच्छापूर फाटा रस्ता ते रावळगुंडेवाडी,पांढरेवाडी रस्ता ते लमानतांडा,उटगी ते गिरिष फार्म रस्ता,उटगी रस्ता ते चनगोड वस्ती रस्ता,उमदी रस्ता ते मर्चंड ताडा रस्ता,आबाचीवाडी ते लकडेवाडी रस्ता आदी कामाचे उद्घाटन आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
Home Uncategorized जत | मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील विविध कामाचे आज आ.विलासराव जगताप यांच्या हस्ते...





