बिंळूर | संरपच नागनगोंडा पाटील,उपसंरपच पदी महादेव धोडमनी यांची निवड |

0
16

गुगवाड,वार्ताहर : बिंळूर(ता.जत)येथील ग्रामपंचायतीच्या उपसंरपच पदी महादेव निंगाप्पा धोडमनी यांची निवड झाली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप प्रणित पँनेलचे थेट संरपच नागनगोंडा आप्पासाहेब पाटील हे विजयी झाले होते.त्याशिवाय ह
बहुमतांने सत्ता मिळली आहे.यावेळी ग्रा.प.सदस्य मंगल जाबगोंड,शांताबाई माळी,गुरूबसू कायपुरे,शालदा बिरादार,इराप्पा कामगोंड,गौरव्वा करेण्णावर,गौरव्वा गुरव,आण्णाप्पा गडीकर,कलावती कांबळे, ग्रामसेवक आंनदा राठोड उपस्थित होते. संदीप मोरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.यावेळी संरपच, उपसंरपच, व ग्रा.प.सदस्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बिंळूर ग्रामपंचायत संरपच पदी नागनगोंडा आप्पासाहेब पाटील,उपसंरपच महादेव धोडमनी यांच्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here