जत | दहशत माजवून हल्ला केल्याप्रकरणी तेरा जणांविरोधी गुन्हा | www.sankettimes.com

0
6

जत,प्रतिनिधी:तलवार घेऊन दहशत माजवून हल्ला केल्याप्रकरणी जत पोलीसांत तेरा जणांविरोधी गुन्हा प्रतिनिधी:तलवार घेऊन दहशत माजवून हल्ला केल्याप्रकरणी जत पोलीसांत तेरा जणांविरोधी गुन्हा दाखल झाला. विशाल अशोक कांबळे (वय-19,रा.आंबेडकर नगर) याने फिर्याद दिली आहे.त्यावरून जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी,तलवारीने हल्ला करून जिवे मारण्याच्या 
प्रयत्न केल्याचे कांबळे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे. 
जत -बिंळूर रोडवरील शिवनेरी दुध डेअरी जवळ  फिर्यादी विशाल कांबळे यांच्याशी फोनवरून झालेल्या  वादावादीवरून विकास बनपट्टे, लखन पाथरुट, आंनदा कांबळे, युवराज पाथरुट, सागर पाथरुट, आकाश बनपट्टे,निखिल बाबा, संदिप वाघमोडे, प्रतिक संकपाळ व अनोळखी 4 ते 5 जणांनी 5 जून रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शिवीगाळ, धक्काबुकी केली.तलवारीचा वार करण्याचा प्रयत्न केला. बेकायदा जमाव जमवून तलवारी नाचवत आपणास जिवे मारण्याचा प्रयत्न केला.असे कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here