उमदी : बालगाव ता.जत येथील गुरूदेव आश्रमास सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सह कुंटूब भेट दिली.यावेळी आश्रमाच्या मुलांनी मलखांबच्या नेत्रदिपक कसरती करून मंत्रीमहोदयाच्या मनोरंजन केले.त्यांच्यासोबत आत्मुतानंद महाराज,शिक्षण सभापती तम्मानगौंडा रवीपाटील,उमदीचे भाजप नेते संजय तेली आ
दी मान्यवर उपस्थित होते.





