जत,प्रतिनिधी : जत येथे 4 एप्रिल 2018 रोजी होणाऱ्या हल्लाबोल यात्रेच्या सभामंडपाच्या जागेची पहाणी आ. जयंतरावजी पाटील यांनी केले.यावेळी माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार, मन्सूर खतीब, जिल्हा अध्यक्ष भरत देशमुख,युवक तालुका अध्यक्ष उत्तम(शेठ) चव्हाण,रमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
Home Uncategorized जत | हल्लाबोल यात्रा सभास्थळाची आ.जयंतराव पाटील यांच्याकडून पाहणी | www.sankettimes.com