माजी आमदार प्रकाश शेंडगेना विविध मान्यवराच्या शुभेच्छा

0
4

जत,प्रतिनिधी :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार प्रकाश (आण्णा) शेंडगे यांचा आज 55 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात मुंबई येथे साजरा करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय प्रवक्ते सचिन अहिरे,माजी मंत्री जयंतराव पाटील,खासदार सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री केंद्रीय मंत्री रामदास आठवले मंत्री राम शिंदे मंत्री पंकजा मुंडे,माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील, माजी मंत्री  पंतगराव कदम,आमदार रामराव वडकुते,सुरेश खाडे, सुमनताई पाटील,जयंत पाटील,गणपतराव देशमुख राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,राष्ट्रवादी काँग्रेस सचिन मदने या सर्वांनी दुरध्वनी वरून शुभेच्छा दिल्या राज्यातील धनगर समाजातील तरुण कार्यकर्ते यांनी व्हाटस अप व सोसल मिडीया वरून शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिम्मित मुंबई चेंबूर मधील अणुशक्तीनगर मधील अनाथ मुलांना कपडे व खाऊ वाटप करण्यात आले व तेथील शाळेस संगणक भेट दिली तसेच महाराष्ट्र राज्य चना व वटाणा गोदी कामगार संघटना यांच्या वतीने मश्चिद बंदर रक्तदान करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन कार्यकर्ते विष्णु सरगर यांनी केले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here