संखच्या विकासासाठी परिवर्तन करा
संख,वार्ताहर : जत तालुक्यातील दुसरे तालुका निर्मितीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या संखचा सर्वागिंन विकासासाठी गुरूबसव ग्राम विकास परिवर्तन पँनेलला विजयी करा. असे आवाहन पँनेलच्या थेट संरपच पदाच्या उमेदवार सौ.मंगल रावसाहेब पाटील यांनी केले. त्यां थेट घरोघरी जात मंतदाराच्या भेटी घेत आहेत.संख इतर गावाच्या तुलनेने बरेच मागे राहिले आहे.विकास करण्यासाठी कामे खेचून आणून विकास करायचा आहे. तालुक्याचे ठिकाण व तालुका निर्मितीसाठी भाजप प्रणित आमच्या पँनेलला विजयी करा.संखला बदलने क्रमप्राप्त झाले आहे.



