विराज व गोब्बी ट्रँक्टर्सची सेवा आता उमदीतून | भव्य शोरूम सुरू

0
उमदी
संकेत टाइम्स,वृत्तसेवा
जत येथील गोब्बी उद्योग समुहातील मे.विराज ट्रँक्टर्स व मे.गोब्बी ट्रँक्टर्सच्या उमदी येथील शोरूमचा शुभारंभ समुहाचे‌ प्रमुख तथा आयकर सल्लागार चंद्रशेखर गोब्बी याच्याहस्ते संपन्न झाला.

 

 

यावेळी फोर्स कंपनीचे झोनल मँनेजर रोहित चौधरी,बिजनेस मँनेजर जितेंद्र सोनवणे,अनिलकुमार लडवाल,चेतन गदादे,तर एक्सार्ट कंपनीचे रिजनल मँनेजर‌ अनिल शेवाळे,निलेश एकल स्थानिक पदाधिकारी,मोठ्या संख्येने शेतकरी,नागरिक उपस्थित होते.

 

 

 

जत तालुक्यात आपल्या पारदर्शी, उत्तम सेवेमुळे प्रसिध्द असलेल्या गोब्बी समुहाच्या विराज ‌ट्रँक्टर्स,गोब्बी ट्रँक्टर्सच्या उमदी येथील शोरूममुळे जत पुर्व भागासह मंगळवेढा,कर्नाटकातील विजापूर,चडचडणसह सीमावर्ती भागातील ऊस उत्पादक शेतकरी,व्यवसायिकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.