जतेत तरूणांची आत्महत्या

0
जत,संकेत टाइम्स : जत येथील तरूणाने गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे.कुमार रामाण्णा निडोण्णी (वय २५,रा. शिवानुभव मंडप जत) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
शिवानुभव मंडप येथे कुमार निडोण्णी राहतात.छोटी,मोठी कामे ते करत होते.दरम्यान शनीवार दुपारी त्यांनी घरातील तुळीला गळपास लावून जीवनयात्रा संपवली आहे.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

 

 

 

प्रथमेस सिध्दराया मिणचेकर (रा.शंकर कॉलनी जत) यांनी याबाबत जत पोलीसात फिर्याद दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.