वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत वस्तीगृहातील मुलींना मदत

0
जत : जत नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सौ.शारदाताई कुंभार व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी त्यांच्या कन्या पूनम उर्फ गौरी हीचा वाढदिवस मोठा डामडौल न करता जत येथिल भगिनी निवेदिता प्रतिष्ठान मधिल मुलींना शालेय साहित्य व मिठाई वाटून अगदी साध्या पद्धतीने साजरा केला.

 

 

 

 

यावेळी वस्तीगृहातील मुलींना शालेय साहीत्याचे व मिठाईचे वाटप केले.यावेळी अधिक्षिका रेखा मुळे, ललिता बनसोढे, सुजाता पाटील, निता जाधव, चंद्रकांत उर्फ पापा कुंभार, सौ.शारदाताई कुंभार ,प्रसाद जेऊर, श्रीकृष्ण पाटील, गौरी जेऊर,आदी उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.