नवा टान्सफार्म पुण्याहून येणार आहे.
जत शहरासह लगतच्या गावांना तात्पुर्ता विज पुरवठा सुरू केला आहे. मात्र अद्याप विद्युत मोटारी सुरू होतील असा विज पुरवठा सुरू नसल्याने पाणी टंचाईचा फटका बसत आहे.शहरातील नागरिकांचे पाण्यामुळे हाल होत आहे.उच्च दाबाने विजपुरठा झाल्याशिवाय शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान महावितरणचे सर्व अधिकारी,कर्मचारी सध्या युध्दपातळीवर काम करत आहेत.
तरीही शहरातील विद्युत पुरवठा पुढील पाच दिवस अनियंत्रित असणार आहे.काही तास लोड शेंडिगही जत कराना सहन करावे लागत आहे.