जतचे पानशॉप व्यवसायिक बाबासाहेब माने यांचे निधन

0
Rate Card
जत,संकेत टाइम्स : जत शहरातील व्यवसायिक बाबासाहेब माने यांचे दु:खद निधन झाले.

पत्रकार निलेश माने व योगेश माने यांचे ते वडील होतं.

 

 

गेल्या चार दिवसापासून त्यांच्यावर सांगली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.डोक्याच्या काही नसा काम करत नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले.अगदी कष्ठातून त्यांनी कुंटुंबाला सावरले होते.

 

 

 

जत स्टँडच्या समोर त्यांची पान शॉप आहे.अपार कष्ठ, मनमिळावू स्वभाव यामुळे त्यांची ओळख सर्वदूर होती.त्यामुळे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,एक मुलगी,नातवडे असा परिवार आहे.रक्षा विसर्जन शुक्रवारी सकाळी ८.०० वाजता ठेवण्यात आला आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.