
लोकनेते सुनिलबापू चव्हाण यांच्याशी जिव्हाळा
जत तालुक्याचे भूतपूर्व नेते लोकनेते सुनिलबापू चव्हाण यांच्याशी काकांचे जिव्हाळ्याचे संबध होते.दोघे वेगवेगळ्या पक्षात असूनही गावच्या विकासात एकत्र येत असतं.या दोघाचे नाते राजकारणा पलिकडचे होते. बापूच्या पश्चात त्याचे चिरंजीव पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनाही काका मार्गदर्शन करायचे.