
जत,संकेत टाइम्स : जत येथील प्रसिध्द श्रीराम ज्वेलर्स च्या पैंजन महोत्सवाचे आज उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
जत शहरातील हजारो ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या श्रीराम ज्वेलर्स कडून सोने,चांदी दागिणे खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष कालावधीसाठी अनेक विविध योजना ठेवण्यात येतात.
ग्राहकांचे हित जपणारे श्रीराम ज्वेलर्स कडून आजपासून पैंजन महोत्सवाचे आयोजन केले आहे.या महोत्सवाचे उद्घाटन आज होणार आहे.
महिलाचे आभूषण असलेल्या पैंजन महोत्सवात शेकडो डिजाइन ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
घरातील प्रत्येकासाठी लागणारे सोने-चांदीचे दागिणे येथे उपलब्ध आहेत.सोने-चांदीचे दागिणे खरेदी करण्यासाठी संचय समृद्धी योजनाही ठेवण्यात आली आहे.या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना चांदीचे नाणेही भेट देण्यात येते.
तोच विश्वास,तीच शुध्दता,पारदर्शकता घेऊन आम्ही महिला ग्राहकांसाठी पैंजन महोत्सवाचे आयोजन केले आहे. आमच्या चांदीच्या सुसज्ज दालनात आग्रा पायल,सेलम पायल,राजकोट पायल, फॅन्सी पायल,बॉम्बे पायल व जोडव्यांच्या असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत.या योजनांचा फायदा ग्राहकांनी घ्यावा.– दुर्योधन कोडग(आवंढीकर)मालक




