मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचा एल्गार, मुंबईत आमरण उपोषण

0

मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी आजपासून आझाद मैदान येथे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणास बसले आहेत.

 

या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेकडो समाजबांधव ठिय्या मांडून आहेत. त्याच बरोबर अनेक संस्था, संघटनांनी सुध्दा पाठिंबा दर्शवला.

 

 

Rate Card


महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन केली,अनेकांनी पाठिंब्याची पत्रे दिली आहेत…

 

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.