डफळापूर, संकेत टाइम्स : म्हेत्रे हॉस्पिटल कवटेमहाकांळचे प्रसिद्ध डॉक्टर्स डॉ.जे.डी.म्हेत्रे व त्यांचे चिरजिंव डॉ.बी.जे.म्हेत्रे यांनी डफळापूर येथील माळी कलेक्शनला भेट दिली.
डफळापूर येथे एका रुग्णालयांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी डॉ.म्हेत्रे आले होते.त्यावेळी त्यांनी शोरूमला भेट दिली.
यावेळी डॉ.म्हेत्रे यांचा माळी कलेक्शनच्या वतीने मालक विलास माळी,माजी संरपच बालकृष्ण माळी यांनी सत्कार केला.
ग्रामीण भागातील ग्राहकांना परवडेल व एकाच ठिकाणी सर्व प्रकारची कपडे मिळतील असे मोठे कापड दालन उभे करून माळी बंन्धू यांनी चांगले काम केले आहे. दर्जेदार कपडे,भव्य शोरूम,चांगली सेवा व विश्वासहर्ता यामुळे माळी कलेक्शनचा व्यवसाय वृध्दिंगत होत राहिल,असे उद्गार यावेळी डॉ.म्हेत्रे यांनी काढले.
बाबासो माळी,प्रंशात माळी, सूर्यकांत माळी,गजानन माळी,संदीप माळी,सुरज माळी,शरद माळी,अमित माळी,प्रवीण माळी व माळी कलेक्शनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
डफळापूर : कवटेमहाकांळचे डॉ.म्हेत्रे यांनी माळी कलेक्शनला सदिच्छा भेट दिली.