देशिंगचा तलाठी, कोतवाल ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

0
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथील तलाठी सचिन पाटील व कोतवाल आनंदा पाटील यांना 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे कवठेमहांकाळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.