पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी,संशयित सिध्देश्वर अंकलगी यांने पिडितेला २०१८ पासून ता.१९ जूलै पर्यत लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबध ठेवले.लग्न कधी करणार म्हणून विचारताच सिध्देश्वर यांनी जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली,असे फिर्यादीत म्हटले आहे.