लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार,अंकलगीतील एकास अटक

0
बालगाव,संकेत टाइम्स : लग्नाचे आमिष दाखवून ज़बरदस्तीने शारीरिक संबध ठेवले.लग्नाबाबत विचारताच जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अंकलगी ता.जत येथील एकाविरोध उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. सिध्देश्वर शरणाप्पा अंकलगी वय २४ असे संशयिताचे नाव आहे.

 

पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी,संशयित सिध्देश्वर अंकलगी यांने पिडितेला २०१८ पासून ता.१९ जूलै   पर्यत लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबध ठेवले.लग्न कधी करणार म्हणून विचारताच सिध्देश्वर यांनी जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली,असे फिर्यादीत म्हटले आहे.
Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.