अनन्यानं सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपबद्दल अनेकांचे खळबळजनक खुलासे

0

 

 

Rate Card

बॅालिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण- ७’ रीलीज झाल्यापासून सतत चर्चेत आहे. कॉफी विथ करणच्या प्रत्येक सीझनमध्ये बॅालिवूडच्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. अनेक बॅालिवूड स्टार्स या शोचा भाग बनले आहेत.

 

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

या मोसमातील चौथ्या भागात अभिनेत्री अनन्या पांडे आणि साउथचा सुप्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा ‘कॉफी विथ करण’चा आनंद घेण्यासाठी उपस्थित होते. करण जोहरच्या या चॅट शोमध्ये विजय देवरकोंडा पहिल्यांदाच सहभागी झाला होता.

View this post on Instagram

A post shared by IndiaTV (@indiatvnews)

 

दरम्यान, अनन्या आणि विजय यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याव्यतिरिक्त अनेक खळबळजनक खुलासे या शोमध्ये केले आहेत. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

 

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.